मुंबई : महाराष्ट्रात इथेनॉल उत्पादन आणि त्याच्या पुरवठ्याला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने एक रोडमॅप तयार करणे आणि राज्यस्तरीय धोरण तयार करण्यासाठी साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यिय समितीची स्थापना करण्यात आली.
देशभरात इथेनॉल उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय झाला आहे
द फ्री प्रेस जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, सहकार विभागाच्या डेस्क अधिकारी प्रशांत पिंपळे यांनी सरकारने प्रस्ताव दिला आहे. यामध्ये म्हटले आहे की, समिती इथेनॉल निर्मितीसाठी मार्गदर्शक धोरण तयार करेल. इथेनॉल उत्पादन आणि त्याच्या वितारणाबाबत केंद्र सरकार तसेच तेल वितरण कंपन्यांच्या धोरणानुसार समिती प्रस्तावांसाठी प्रयत्न करेल.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link