कोल्हापूर : येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांना ‘दि शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन ऑफ इंडिया’ या तांत्रिक सल्ला व मार्गदर्शन करणाऱ्या देश पातळीवरील तंत्रज्ञानांच्या संस्थेकडून साखरेच्या प्रक्रियेमध्ये संशोधनात्मक उपक्रम राबविल्याबद्दल ‘एस. सी. शर्मा गोल्ड मेडल’ हा पुरस्कार जाहीर झाला. जोशी यांनी साखर कारखान्याच्या तंत्रज्ञानामध्ये नवनवीन उपक्रम राबविले आहेत. जयपूर येथे ३० जुलै रोजी संस्थेच्या वार्षिक परिषदेमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मनोहर जोशी यांनी कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे.
Home Marathi Indian Sugar News in Marathi ‘जवाहर’चे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांना एस. सी. शर्मा गोल्ड मेडल पुरस्कार...
Recent Posts
Inflation projected at 4% in FY25-26, risk evenly balanced amid good monsoon and trade...
Mumbai : The Reserve Bank of India (RBI), in its monetary policy announcement on Wednesday, said that inflation is expected to remain under control...
FMCG sector is set for a gradual recovery; outlook for FY26 more positive: Report
New Delhi: The Fast-Moving Consumer Goods (FMCG) sector is better positioned to deal with the current market uncertainties, says a report by Phillip Capital
Despite...
Market experts hail 25 bps rate cut by RBI, expect repo rate at 5.5%...
New Delhi: RBI's Monetary Policy Committee's decision to cut repo rate by 25 bps from 6.25 per cent to 6 per cent is welcomed...
“2 વર્ષમાં ખેડૂતોને 3,400 કરોડ આપવામાં આવ્યા”: રાજસ્થાનના મુખ્યમંત્રી હનુમાનગઢમાં ખેડૂતો સાથે મુલાકાત કરી
હનુમાનગઢ: રાજસ્થાનના મુખ્યમંત્રી ભજનલાલ શર્માએ રાજ્યના ખેડૂતોને મજબૂત બનાવવાની સરકારની પ્રતિબદ્ધતાનો પુનરોચ્ચાર કરતા, ગંગાનગર વિસ્તારના ખેડૂતોને લગભગ 3,400 કરોડ રૂપિયા કેવી રીતે વિતરણ કરવામાં...
Pakistan government raises minimum sugar price to boost tax revenue
Islamabad: The government on Tuesday set a new minimum price for sugar to calculate sales tax, a move that will raise the cost of...
कोल्हापूर : ‘कुंभी-कासारी’ ची १०० टक्के ऊस बिले अदा, तोडणी वाहतुकीची डिझेल फरकासह बिले...
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील कुडित्रे येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याने हंगाम २०२४-२५ मधील १६३ कोटी ११ लाखांची ऊस बिले ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या, तर तोडणी-वाहतूक...
कोल्हापूर : पंचगंगा साखर कारखान्यावर प्रशासक नियुक्त करण्याची मागणी
कोल्हापूर : पंचगंगा साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत तीन महिन्यापूर्वी संपली आहे. प्रशासक नियुक्त करून कारखान्याची निवडणूक नंतर घ्यावी, अशी मागणी केंद्रीय सहकार निबंधक...