नई दिल्ली : देशवासीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे यंदा देशात एल निनो फारसा सक्रीय राहण्याची शक्यता कमी असून पाऊस चांगला पडू शकतो. Skymetweather.com चे संस्थापक आणि CEO जतिन सिंग यांनी भारतात 2024 मध्ये मान्सून चांगला राहण्याची शक्यता वर्तवली आहे. स्कायमेटच्या मते, यंदा एल निनो कमकुवत राहणार असल्याने त्याचा मान्सूनवर फारसा फरक पडणार नाही. सक्रिय एल निनोमुळे मान्सून कमकुवत होतो. त्यामुळे पाऊस कमी होऊन शेतीवर विपरित परिणाम होतो. सिंग म्हणाले की, सध्याचे संकेत आगामीमान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती सूचित करत आहेत. मान्सूनच्या अधिक तपशीलवार विश्लेषणासाठी स्कायमेटने एप्रिलमध्ये अपडेट जारी करण्याची योजना आखली आहे. सध्या व्यक्त करण्यात आलेल्या प्राथमिक अंदाजाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Recent Posts
कोल्हापूर : कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध
कोल्हापूर : कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी साखर कारखान्याची २०२४ ते २०२९ पंचवार्षिक निवडणूक दि. २३ रोजी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी १९ जागांसाठी १९ अर्ज...
Maharashtra’s sugar mills clear 99.92 per cent cane dues in season 2023-24
In a major boost for India’s sugarcane sector, sugar mills in top-producing states have made significant progress in paying farmers for the 2023-24 season....
साखर कारखानदारीला आगामी पाच वर्षांत NCDC २५ हजार कोटींचा निधी देणार : केंद्रीय सहकार...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार सहकार क्षेत्राच्या माध्यमातून करोडो शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कटिबद्ध आहे. सहकाराच्या माध्यमातून देशाला स्वावलंबी बनवण्याचे...
बिद्री साखर कारखाना दररोज आठ हजार टन ऊस गाळप करणार : कार्यकारी संचालक के....
कोल्हापूर : बिद्री साखर कारखाना चालू गळीत हंगामात प्रती दिन साडेसात ते आठ हजार टन ऊस गाळप करणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक मशिनरींनी कारखाना सुसज्ज...
कोल्हापूर : एफआरपी एकरकमी देण्याची बहुतांशी साखर कारखान्यांची तयारी
कोल्हापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 'आजरा', 'वारणा', 'दालमिया', 'डी. वाय. पाटील', 'शाहू', 'कुंभी', 'ओलम अॅग्री' या कारखान्यांचा हंगाम...
निजाम शुगर्स के फिर से खुलने पर गन्ना उगाने का विधायक का किसानों से...
निजामाबाद: वरिष्ठ कांग्रेस विधायक पी. सुदर्शन रेड्डी ने किसानों से बड़े पैमाने पर गन्ना उगाने का आग्रह किया, उन्होंने निजाम शुगर फैक्ट्री (एनएसएफ) को...
શુગર મિલે 12000 ખેડૂતોના ખાતામાં સાડા ચાર કરોડ રૂપિયા મોકલ્યા
આંબેડકરનગર. અકબરપુર શુગર મિલમાં પિલાણની કામગીરી તેજ ગતિએ ચાલી રહી છે. રવિવાર સુધીમાં શુગર મિલ દ્વારા લગભગ ચાર લાખ 25 હજાર ક્વિન્ટલ શેરડીનું પિલાણ...