नवी दिल्ली : कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने 2 ऑगस्ट 2024 पर्यंत खरीप पिकांच्या पेरणीची आकडेवारी जाहीर केली आहे. देशात 904 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात खरीप पिकाची पेरणी पूर्ण झाली आहे.चालू वर्षात मक्याची पेरणी ८२.२५ लाख हेक्टरवर पोहोचली आहे, जी मागील वर्षीच्या याच कालावधीतील ७४.५६ लाख हेक्टरपेक्षा जास्त आहे. आकडेवारीनुसार, 2 ऑगस्टपर्यंत चालू वर्षात उसाची पेरणी 57.68 लाख हेक्टरवर पोहोचली होती, तर 2023 मध्ये ती 57.11 लाख हेक्टर होती.
Recent Posts
Sensex ends 423 points lower, Nifty below 23,400
Indian equity indices ended on negative note on November 21.
Sensex ended 422.59 points lower at 77,155.79, whereas Nifty concluded 168.60 points down at 23,349.90.
Biggest...
‘एनव्हीपी शुगर’कडून पहिल्या पंधरवड्याचे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा : चेअरमन नानासाहेब पाटील
धाराशिव : जागजी येथील एनव्हीपी शुगर प्रा. लि. या कारखान्याने पहिल्याच गळीत हंगामातील पहिल्या पंधरवड्यात गाळपासाठी आलेल्या उसाचे बिल संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले...
केंद्र सरकार PDM के उत्पादन से चीनी मिलों के राजस्व को बढ़ाने के लिए...
नई दिल्ली : केंद्र सरकार नए अवसरों की खोज करके चीनी मिलों के राजस्व को बढ़ाने के लिए सक्रिय कदम उठा रही है। चीनी...
ISO को 2024-25 सत्र में वैश्विक चीनी कमी 2.513 मिलियन टन कम होने की...
लंदन : अंतरराष्ट्रीय चीनी संगठन (ISO) ने वैश्विक 2024-25 चीनी संतुलन का अपना पहला संशोधन जारी किया। वैश्विक आपूर्ति/मांग स्थिति के बारे में ISO...
ब्राझील : लुईस ड्रेफस कंपनीकडून साखर ट्रान्स शिपमेंट टर्मिनलच्या बांधकामात गुंतवणूक
साओ पाउलो : साओ पाउलो राज्यातील एका साखर ट्रान्सशिपमेंट टर्मिनलच्या बांधकामात लुईस ड्रेफस कंपनी (Louis Dreyfus Company) ने गुंतवणूक केली आहे. यामध्ये ९०,००० टन...
Karnataka’s sugar mills clear 100 per cent cane dues for 2023-24 season
Karnataka, the third-largest sugar-producing state in India, has set a remarkable precedent in ensuring timely cane payments to farmers, with all sugar mills clearing...
India to be insulated from trade war between US and China: Goldman Sachs
India will be relatively insulated from the global economic shocks expected from a potential trade war between the United States and China in 2025,...