मुळा साखर कारखाना कामगारांकडून शनी शिंगणापूरमध्ये अन्नदान

पुणे : श्रावण मास निमित्ताने श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथे येथील मुळा कारखाना कामगार व कामगार संघटनेच्यावतीने नुकतेच अन्नदान करण्यात आले. मुळा कारखान्याचे वर्क्स मॅनेजर पवार, चिफ केमिस्ट देशमुख, को-जन मॅनेजर वाबळे यांच्या हस्ते प्रारंभी शनिदेवाला अभिषेक करण्यात आला.

कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर, जनरल मॅनेजर शंकरराव दरंदले, सेक्रेटरी रितेश टेमक, चिफ इंजिनियर नवले, गाढे, प्रॉडक्शन मॅनेजर, पर्चेस ऑफिसर देशमुख, बारगळ, प्रशासन अधिकारी बानकर, जनसंपर्क अधिकारी शरद बेल्हेकर, युनियनचे अध्यक्ष अशोकराव पवार, सेक्रेटरी डी. एम. निमसे, खजिनदार सुभाष सोनवणे, विश्वस्त बाळासाहेब बोरूडे, छबुराव भुतकर, डिस्टिलरी मॅनेजर बाळासाहेब दरंदले, प्रकाश जठार, शिवाजी घावटे, मुळा कारखान्याचे सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख युनियनचे पदाधिकारी, कार्यकारी सदस्य, कामगार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here