पिलिभीत : बेकायदेशीर ऊस खरेदी आणि उसाचा तुटवडा रोखण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरून पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके दिवस-रात्र प्रवास करतील. कुठेही अवैध ऊस खरेदीचे प्रकरण उघडकीस आल्यास संशयितांवर गुन्हे नोंदवले जातील असा इशारा प्रशासनाने दिला आहे. उसाची बेकायदेशीर खरेदी-विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी, उप जिल्हाधिकारी बरेलीचे विभागीय ऊस अधिकारी, जिल्हा ऊस अधिकारी यांच्या स्तरावरून पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांकडून अहोरात्र नजर ठेवली जात आहे. त्यांच्याकडून जिल्ह्यात कुठेही बेकायदेशीरपणे ऊस खरेदीचे प्रकार निदर्शनास आल्यास संशयितावर गुन्हे नोंदवून कारवाई केली जाईल, असे जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
Home Marathi Indian Sugar News in Marathi उत्तर प्रदेशात आता ऊस माफियांची खैर नाही, कठोर कारवाई होणार
Recent Posts
पुडुचेरी सरकार चीनी मिल को पीपीपी मोड पर विकसित करने की योजना बना रही...
पुडुचेरी : मुख्यमंत्री एन रंगासामी ने कहा कि, लिंगारेड्डीपलायम में बंद पड़ी चीनी मिल और थिरुभुवनई में कताई मिल को सार्वजनिक निजी भागीदारी (पीपीपी)...
सांगली : क्रांती साखर कारखान्याच्या गाळप हंगामाची सांगता
सांगली : क्रांती सहकारी साखर कारखान्यांच्या ऊस हंगामाची सांगता झाली. मजुरांनी ऊस भरलेला ट्रॅक्टर सजवून गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. कृष्णा कालवा, गणेशनगर, तुकाई...
महाराष्ट्र : सिद्धराम सालिमठ यांनी स्वीकारला साखर आयुक्तपदाचा पदभार
पुणे : राज्याच्या साखर आयुक्तपदाचा पदभार सिद्धराम सालिमठ यांनी सोमवारी (दि. ३) सायंकाळी स्वीकारला आहे. यंदाचा ऊस गाळप हंगाम २०२४-२५ आता शेवटच्या टप्प्याकडे झुकलेला...
Uttarakhand government keeps sugarcane prices unchanged
In a key decision, the Uttarakhand Cabinet has decided to maintain the sugarcane prices at the same level as the previous crushing season. The...
Sugar export quota of 1 million tonne will be met in two months: ISMA
India will easily exhaust its 1 million tonne sugar export quota allowed by the government for the current marketing year, Deepak Ballani, Director General...
RBI may have to infuse Rs 1 Lakh crore by March to maintain liquidity:...
The Reserve Bank of India (RBI) may have to inject additional Rs 1 lakh crore into the banking system by March to maintain liquidity...
Nifty, Sensex open in red as Trump Tariffs take effect; global sentiment weakens
Indian stock markets witnessed a continued selling spree on Tuesday as both benchmark indices opened in the red, reacting to global concerns over slowing...