नवी दिल्ली : मंगळवारी तेल विपणन कंपन्यांनी पुन्हा इंधन दरवाढ केली. पेट्रोल आणि डिझेलची किंमत आता अनुक्रमे 79.76 रुपये प्रति लिटर आणि 79.40 प्रति लिटर झाली आहे.
पेट्रोलच्या दरात 20 पैशांची वाढ झाली आहे तर डिझेलच्या दरात 55 पैशांची वाढ झाली आहे.
महत्वाचे म्हणजे, देशभरात कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर सर्व महाग होण्याच्या दरम्यान, तेल विपणन कपंन्यांनी 82 दिवसांच्या ब्रेकनंतर त्या त्या किंमतीनुसार किरकोळ दरवाढ केली आहे. या कंपन्यांनी 7 जून रोजीच्या किंमतीच्या अनुषंगाने किंमती सुधारीत केल्या आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.