फिलिपाइन्सने साखर आयात कार्यक्रम तूर्त स्थगित

मनिला : शुगर रेग्युलेटरी अॅडमिनिस्ट्रेशन (SRA) बोर्डाच्या माजी सदस्यांनी आणि ऊस उत्पादकांनी सरकारला 200000 मेट्रिक टन (एमटी) साखर आयातीचा आदेश मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे 16 फेब्रुवारी रोजी शुगर रेग्युलेटरी ॲडमिनिस्ट्रेशनकडून नवीन अध्यादेश क्रमांक 5 जमा करण्यात आला आहे. त्यानुसार, फिलिपाइन्सने 200000 मिलियन टन साखर आयातीचा निर्णय अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे.

एसआरएने कमी पिक उत्पादन आणि वाढत्या खताच्या किमतीमुळे निर्माण झालेली समस्या दूर करण्यासाठी देशात प्रक्रिया केलेली साखर आयात करण्याची अनुमती देण्यासाठी 4 फेब्रुवारी रोजी आदेश जारी केला होता. त्यामुळे स्थानिक स्तरावर साखरेच्या दरात घसरण झाली होती. एका साखर व्यापाऱ्याने सांगितले की, फिलिपाइन्स सरकारने साखर आयातीचा निर्णय घेतल्यानंतर स्थानिक दरात 200 Peso/Lkgची घसरण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here