कलादान मल्टी मोडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रकल्पांतर्गत विकसित केलेल्या श्यामा प्रसाद मुखर्जी बंदर ते म्यानमारच्या सिटवे बंदर दरम्यान सुरू झालेल्या जहाज सेवेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे.
बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांनी केलेले ट्विट सामायिक करत पंतप्रधान ट्विट संदेशात म्हणाले:
“वाणिज्य आणि कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वाची बातमी.”
(Source: PIB)