इथेनॉलपासून विमान इंधन बनवण्याच्या ऐतिहासिक पावलाचे तसेच स्वदेशी फीडस्टॉक आणि एसएएफचा वापर करून भारताची पहिली देशांतर्गत व्यावसायिक विमान सेवा सुरू करण्यात आल्याबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केले आहे.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:
Indicative of our collective priority towards sustainable development. https://t.co/42BUsTtY8n
— Narendra Modi (@narendramodi) May 19, 2023
“शाश्वत विकासाप्रति आपल्या सामूहिक प्राधान्याचे सूचक.”