कुशीनगर : उत्तर प्रदेशच्या कुशीनगर मध्ये ऊस शेतकर्यांच्या गोडव्यावर टोळांच्या हल्ल्यानंतर आता पोक्का बोईंग रोगाचा हल्ला झाला आहे.
एकट्या कुशीनगरमध्ये ऊस विभागाच्या दाव्यानुसार, 1500 हेक्टर मध्ये आतापर्यंत हा रोग दिसून आला आहे. या रोगाचा परिणाम प्रदेशातील इतर जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे. ज्यामुळे या रोगाला रोखण्यासाठी सर्वेक्षणा बरोबरच शेतकर्यांना जागरुकही केले जात आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.