पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी डॉ. जिल बायडेन यांची काल 21 जून 2023 रोजी व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली.
याप्रसंगी पंतप्रधानांनी अध्यक्षांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली.
या विशेष कार्यक्रमात पंतप्रधानांचा सहभाग दोन्ही देशांमधील मधुर मैत्रीला दुजोरा देतो.
(Source: PIB)