पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगावमधील गावडेवाडीत आज विद्युत तारांच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे २५ एकरातील ऊस जळून खाक झाला. आज सकाळी ही दुर्घटना घडली. यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गावडेवाडीतील शेतकऱ्यांच्या शेतात लागलेली ही आग काही वेळातच पसरली. आग लागल्याचे निदर्शनास येताच ग्रामस्थांनी तेथे धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. आगीची माहिती प्रशासनाला आणि अग्निशामक दलाला देण्यात आली. ही आग विद्युततारांच्या शॉर्ट सर्किटमुळे झाले असल्याचे सांगण्यात येते. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.
Home Marathi Indian Sugar News in Marathi पुणे : आंबेगावमध्ये शॉर्ट सर्किटमुळे २५ एकरातील ऊस जळून खाक
Recent Posts
गन्ने की खरीद में अनियमितता: उत्तर प्रदेश में 14 FIR दर्ज
बरेली: उत्तर प्रदेश में गन्ना खरीद केंद्रों और चीनी मिलों में तैनात 50 क्लर्कों को चीनी मिलों, बिचौलियों द्वारा गन्ने की अवैध खरीद और...
ब्राझीलमध्ये कमी ऊस गाळप होऊनही इथेनॉलचे विक्रमी उत्पादन : युनिका
साओ पाउलो : ब्राझीलच्या ऊस उद्योग संघटनेने (युनिका) २०२४-२५ च्या पीक हंगामाचा अंतिम डेटा जाहीर केला आहे. यामध्ये ऊस गाळप कमी असूनही इथेनॉल उत्पादन...
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये AI विषयक समितीच्या अध्यक्षपदी आमदार जयंत पाटील
पुणे: साखर आणि संबंधित उद्योगातील एक आघाडीची संशोधन, विकास संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) ने ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी)...
अमेरिका : ‘साखर विष आहे’ या दाव्यावरून आरोग्य सचिव आणि साखर संघटना आमने-सामने
वॉशिंग्टन : साखर हे विष आहे आणि अमेरिकन लोकांना ते माहित असणे आवश्यक आहे, असे अमेरिकेचे आरोग्य आणि मानव सेवा सचिव रॉबर्ट एफ. केनेडी...
नांदेड : भाऊराव चव्हाण साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी नरेंद्र चव्हाण यांची निवड
नांदेड : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी विद्यमान उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण यांची शुक्रवारी (ता. २५) निवड झाली आहे. अध्यक्ष गणपतराव तिडके यांनी राजीनामा...
ईरान के बंदरगाह शहर बंदर अब्बास में भीषण विस्फोट और आग लगी
तेहरान : सरकारी मीडिया रिपोर्टों के अनुसार ईरान के बंदरगाह शहर बंदर अब्बास में भीषण विस्फोट और आग लगी है।स्थानीय मीडिया के हवाले से...
महाराष्ट्र: मांजरा शुगर इंडस्ट्रीज ने AI तकनीक अपनाई, गन्ने की पैदावार बढ़ाने का लक्ष्य
धाराशिव : मांजरा शुगर इंडस्ट्रीज AI-संचालित खेती को अपनाकर महाराष्ट्र के चीनी उद्योग को आधुनिक बनाने की दिशा में कदम उठा रही है। पारंपरिक...