राजस्थान : Dune कडून धान्यावर आधारित इथेनॉल प्लांट उभारण्याची योजना

जयपूर : Dune Ethanol च्या वतीने राजस्थानमधील हनुमानगढ जिल्ह्यात १,३२० klpd क्षमतेच्या धान्यावर आधारित इथेनॉल प्लांटची उभारणी करण्याची योजना तयार करण्यात आली आहे.

Projectstoday.com मध्ये प्रकाशित वृत्तानुसार ४० एकर जागेत या प्लांटची उभारणी होईल. यामध्ये ४० मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्पाचा समावेश आहे. नव्या अपडेटनुसार Dune Ethanol योजनेसाठी पर्यावरण मंजुरीची प्रतीक्षा आहे. योजनेचे काम जानेवरी २०२३ पासून सुरू करण्यात येईल अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here