सोलापूर : माढा तालुक्यातील म्हैसगाव येथील विठ्ठल कॉर्पोरेशन लिमिटेडचे कार्यकारी संचालक यशवंत संजयमामा शिंदे यांच्या हस्ते रोलर पूजन करण्यात आले. यंदा कारखान्याचा १६ व हंगाम होणार आहे. यशवंत शिंदे म्हणाले कि, कारखान्याने विस्तारीकरण सुरु असून २०२३- २४ गाळप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस हंगाम सुरु झाल्यानंतर गाळपासाठी पाठवावा, असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एस.रणवरे, विजयकुमार गिलडा, वैभव काशीद, रविंद्र चितळे, मोहन पाटील यांच्यासह अधिकारी, शेतकरी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Recent Posts
ફિલિપાઇન્સ – અલ નિનો 2025 માં ખાંડના ઉત્પાદનને અસર કરે તેવી શક્યતા છે: SRA
મનીલા: આ વર્ષે કાચી ખાંડનું ઉત્પાદન 1.78 મિલિયન મેટ્રિક ટન (MMT) સુધી પહોંચવાની ધારણા છે, એમ શુગર રેગ્યુલેટરી એડમિનિસ્ટ્રેશન (SRA) ના એડમિનિસ્ટ્રેટર અને સીઈઓ...
फिलीपाइन्स : एसआरए पुढील महिन्यात अमेरिकन बाजारपेठेत ६६,००० मे. टन कच्ची साखर निर्यात करणार
मनिला : मार्च महिन्याच्या सुरुवातीला कच्ची साखर अमेरिकेत पोहोचेल आणि त्यामुळे किमती स्थिर राहूनसाखरेची मागणी वाढेल, अशी अपेक्षा एसआरएला आहे. जर ही योजना यशस्वी...
शेयरधारकों की मंजूरी के बाद अडानी विल्मर का नाम बदलकर AWL एग्री बिजनेस लिमिटेड...
मुंबई : अडानी समूह की FMCG इकाई अडानी विल्मर ने अपने शेयरधारकों की मंजूरी के बाद आधिकारिक तौर पर अपना नाम बदलकर AWL एग्री...
ઉત્તર પ્રદેશ: શેરડીના ખેડૂતોના બાકી લેણાંનો મુદ્દો વિધાનસભામાં ગુંજ્યો
લખનૌ: સોમવારે, શેરડીના ભાવમાં વધારો ન કરવા અને બાકી ચૂકવણીને લઈને સપાના ધારાસભ્યો વિધાનસભામાં ખૂબ જ આક્રમક બન્યા. શેરડી મંત્રી ચૌધરી લક્ષ્મી નારાયણે જણાવ્યું...
महाराष्ट्र : भंडारा येथील तरुणाच्या ऊस शेतीतील ‘एआय’ क्रांतीचे नाडेला आणि मस्क यांनी केले...
नागपूर : नागपूरस्थित आयटी कंपनीने विकसित केलेल्या आणि भंडारा येथील शेतकऱ्याचा मुलगा प्रशांत मिश्रा यांनी स्थापन केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेसह (एआय) कृषी चमत्काराचे सोमवारी मायक्रोसॉफ्टचे...
भारत पेट्रोल के साथ एथेनॉल मिश्रण को 20 प्रतिशत से अधिक करने का लक्ष्य...
नई दिल्ली : भारत पेट्रोल के साथ एथेनॉल मिश्रण लक्ष्य को 20 प्रतिशत से अधिक करने का लक्ष्य बना रहा है, और इस पर...
ऑयल इंडिया लिमिटेड के सीएमडी ने ‘एडवांटेज असम 2.0’ में बांस आधारित 2जी एथेनॉल...
नई दिल्ली : मंगलवार को ‘एडवांटेज असम 2.0’ शिखर सम्मेलन में, ऑयल इंडिया लिमिटेड (ओआईएल) के अध्यक्ष और प्रबंध निदेशक (सीएमडी) डॉ रंजीत रथ...