डिसेंबरपासून 24 तास उपलब्ध होणार आरटीजीएस सुविधा: आरबीआय

भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी सांगितले की, रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) च्या माध्यमातून पैशांचे आनॅलाइन हस्तांतरण डिसेंबर पासून चोवीस तास उपलब्ध होईल.

हे पाउल मोठी पेंमेंटस भागवण्याच्या परिस्थिती ,अधिक सुविधाजनक बनवणे आणि व्यापार करण्यामध्ये सहजतेला गती देण्यासाठी उचलले जात आहे.
दास यांनी सांगितले की, घरगुती व्यवसाय आणि संस्थांसाठी वास्तविक वेळेत गती आणण्यासाठी, डिसेंबर 2020 पासून सर्व दिवसांसाठी चोवीस तास आरटीजीएस प्रणाली उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत 24x7x365 मोठे मूल्य वास्तविक वेळेत पैसे भागवण्याच्या प्रणालीसह जागतिक स्तरावर खूपच कमी देशांपैकी आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here