रुसमध्ये साखर आणि इतर खाद्य पदार्थोंमध्ये वाढ दिसून येत आहे. ज्यामळे राष्ट्रपतींनी साखर आणि इतर खाद्य सामग्रीच्या वाढत्या किमतींबाबत अधिकार्यांना फटकारले.
रुस धान्य निर्यात कोटा आणि गव्हाच्या निर्यातीवर टॅक्स लावण्याचा विचार करत आहे. रुस चे प्रधानमंत्री मिखाइल मिशुस्तीन यांनी गुरुवारी सांगितले की, किमती कमी करण्याासाठी रुस कारवाई करेल. एका सरकारी बैठकी दरम्यान त्यांनी सांगितले, आपल्याला या उत्पादनांच्या किमंतींना अधिक प्रभावीपणे स्थिर करण्यासाठी ठोस उपाय करणे आवश्यक आहे, जी लोकांसाठी महत्वपूर्ण आहेत.