नवी दिल्ली : श्री रेणुका शुगर्स लिमिटेडने (Shree Renuka Sugars Limited) आपल्या संपूर्ण मालकीची उपकंपनी रेणुका कमोडिटीज डीएमसीसीने मॉरिशसस्थित श्री रेणुका ग्लोबल व्हेंचर्स लिमिटेड (एसआरजीव्हीएल) मधील उर्वरित १७.१ टक्के स्टेक फ्रीवे ट्रेडिंग लिमिटेड (एफटीएल) ला ४,३२५ डॉलर्समध्ये विकले आहेत. श्री रेणुका शुगर्स लिमिटेडने शनिवारी ही माहिती दिली. शुक्रवारी हा करार निश्चित झाल्याचे सांगम्यात आले. यापूर्वी २०१९ मध्ये, कंपनीने एसआरजीव्हीएलमधील ८२.९ टक्के हिस्सा एफटीएलला विकला होता. रेणुका- दुबईने केलेल्या या विक्रीचा परिणाम म्हणून, एसआरजीव्हीएल आणि त्याच्या स्टेप-डाउन उपकंपन्या २२ नोव्हेंबर २०२४ पासून कंपनीच्या सहयोगी नसतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Home Marathi Indian Sugar News in Marathi श्री रेणुका शुगर्सकडून मॉरिशसस्थित उपकंपनीतील भागभांडवलाची विक्री
Recent Posts
Karnataka: Sugar and alcohol research unit to be started in Benakanahalli of Belagavi
Belagavi: The S. Nijalingappa Sugar Institute (SNSI), based in Belagavi, is set to introduce a postgraduate course in sugar technology starting this academic year....
Rising temperatures drove 41 per cent surge in peak power demand across India in...
India's peak power demand surged by 41 per cent during the summer months of 2023, driven by rising temperatures and frequent heatwaves, a new...
सोलापूर : जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांना सहवीज निर्मितीचे पावणेतीन कोटींचे अनुदान
सोलापूर : राज्य शासनाने बगॅस आधारित सहवीज निर्मिती करणाऱ्या राज्यातील साखर कारखान्यांना प्रती युनिट १ रुपया २५ पैसे एवढे अनुदान दिले आहे. राज्यातील १४...
धाराशिव : जिल्ह्यात ८ कारखान्यांचा हंगाम समाप्त, ऊस गाळप २३ लाख टनांनी घटले
धाराशिव : जिल्ह्यातील बारा साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामात २७ फेब्रुवारीअखेर २८ लाख ९ हजार २३ टन उसाचे गाळप केले आहे. त्यापासून १९ लाख...
श्रीगोंदा तालुक्यात हंगाम अंतिम टप्प्यात, आतापर्यंत पावणेतेरा लाख टन उसाचे गाळप
श्रीगोंदे : तालुक्यातील दोन सहकारी व दोन खासगी कारखान्यांपैकी कुकडी सहकारी साखर कारखाना या हंगामात चालू झाला नाही. नागवडे सहकारी कारखाना व ओंकार ग्रुपचे...
India’s manufacturing PMI at 56.3 in Feb, declined from January but above 50-mark
India's manufacturing sector continued to expand in February, although at a slower pace compared to January, according to the HSBC India Manufacturing Purchasing Managers'...
Ethanol boost: E100 fuel now available at 400 plus outlets nationwide
India is firmly positioned as the third-largest biofuel producer globally, leading the transition to cleaner and renewable energy, said Hardeep Singh Puri, the Minister...