सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ३५ पैकी ३१ साखर कारखान्यांचा पट्टा पडला असून अवघे चार साखर कारखाने अद्याप चालू आहेत. गळीत हंगामात जिल्ह्यात आतापर्यंत १ कोटी ६२ लाख ६६ हजार २०५ मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. तर १ कोटी ५३ लाख ६१ हजार ३८० क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत ऊस गाळपात पिंपळनेर (ता. माढा) येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना अग्रस्थानी असून या कारखान्याने १८ लाख ३४ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. तर साखर उताऱ्यामध्ये श्रीपूर येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना प्रथम क्रमांकावर आहे. कारखान्याचा साखर उतारा १०.८७ टक्के आहे. जिल्ह्यात ३१ मार्च २०२४ पर्यंत एकूण ऊस गाळप १ कोटी ६२ लाख ६६ हजार २०५ मेट्रिक टन झाले असून एकूण साखर उत्पादन ०१ कोटी ५३ लाख ६१ हजार ३८० क्विंटल झाले आहे.
Home Marathi Indian Sugar News in Marathi सोलापूर जिल्ह्यात हंगाम अंतिम टप्प्यात, फक्त ४ कारखाने सुरू
Recent Posts
Agriculture exports showing strong growth, up 30% on a 3-month average (YoY): Report
New Delhi : India's agriculture exports are showing strong growth, increasing by 30 per cent year-on-year on a 3-month moving average (3mma) basis in...
कोल्हापूर : आजरा साखर कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सहकारमंत्र्यांना साकडे
कोल्हापूर : वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई व संचालकांनी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची पुणे येथे भेट घेतली. कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी...
उत्तर प्रदेश : जीपीएस द्वारे ऊस पिकाच्या सर्वेक्षणासाठी यंत्रणा सज्ज, ४५ पथके तैनात
हापूर : जीपीएस सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर ऊस समितीच्या सचिवांनी बुधवारी बैठक घेतली. यावेळी शेतात उभ्या असलेल्या ऊस पिकाचे जीपीएसद्वारे सर्वेक्षण केले जाईल, असे सांगण्यात आले....
उत्तर प्रदेश : त्रिवेणी मिल ने किया शत प्रतिशत गन्ना भुगतान, किसानों को बड़ी...
सहारनपुर : प्रदेश में कई चीनी मिलें अब तक शत प्रतिशत गन्ना भुगतान करने में नाकाम साबित हुई है, वही दूसरी ओर देवबंद त्रिवेणी...
Raw sugar prices fall on strong harvest in Brazil
Raw sugar prices dropped on Wednesday as the start of the sugarcane harvest in Brazil’s Centre-South region progressed well, reinforcing expectations of strong global...
वियतनाम : ऑर्गेनिक OCOP नारियल चीनी का पहला बैच अमेरिका को निर्यात किया गया
हनोई : ट्रा विन्ह के मेकांग डेल्टा प्रांत ने स्थानीय रूप से उत्पादित 5-स्टार OCOP-रेटेड जैविक नारियल चीनी का पहला 7 टन से अधिक...
Centre increases rice allocation for ethanol production to 52 lakh tonnes
New Delhi: The Centre has approved an additional 28 lakh tonnes of rice for ethanol production, raising the total allocation to 52 lakh tonnes...