हिंगोली : पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शेती व ऊस विकास उपसमितीच्या अध्यक्षपदी कारखान्याचे संचालक शहाजी साहेबराव देसाई यांची निवड करण्यात आली. देसाई म्हणाले, पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी, सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातील. विविध योजना राबवून उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यावर भर दिला जाईल, असेही ते म्हणाले. संचालक मंडळाच्या सहकार्याने कारखान्याला प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही देसाई यांनी सांगितले. या बैठकीला राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. सुनील कदम, संचालक गजानन धवन, श्रीधर पारवे, तुकाराम चव्हाण, दत्ता चव्हाण आदी उपस्थित होते.
Recent Posts
Sharda Sinha Death News: प्रख्यात लोक गायिका शारदा सिन्हा का हुआ निधन
प्रख्यात लोक गायिका शारदा सिन्हा (Sharda Sinha) का दिल्ली के AIIMS में रात 9:20 बजे सेप्टीसीमिया के परिणामस्वरूप रिफ्रैक्टरी शॉक के कारण निधन हो...
Renowned folk singer Sharda Sinha passes away
Folk singer Sharda Sinha passed away at AIIMS in Delhi at 9:20 pm due to refractory shock resulting from septicemia.
The 72-year-old Sinha, celebrated for...
सबसिडीवरील भारत ब्रँड आटा आणि तांदूळाच्या किरकोळ विक्रीचा दुसरा टप्पा सुरू
नवी दिल्ली : केंद्र सरकारने मंगळवारी NCCF, NAFED आणि केंद्रीय भंडार या एजन्सींच्या मोबाईल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून भारत ब्रँड आटा आणि तांदूळाच्या किरकोळ...
भारत ब्रांड आटा और चावल की खुदरा बिक्री के दूसरे चरण की शुरुआत
नई सरकार : केंद्र सरकार ने मंगलवार को NCCF, NAFED और केंद्रीय भंडार एजेंसियों की मोबाइल वैन को हरी झंडी दिखाकर भारत ब्रांड आटा...
मला भविष्यात कोणतीही निवडणूक लढवायची नाही : शरद पवार यांची स्पष्टोक्ती
बारामती (महाराष्ट्र) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एससीपी) सुप्रिमो शरद पवार यांनी मंगळवारी जाहीरपणे सांगितले की, भविष्यात कोणतीही निवडणूक लढण्याचा त्यांचा इरादा नाही. मी 14...
भविष्य में कोई चुनाव नहीं लड़ना चाहता: शरद पवार
बारामती (महाराष्ट्र) : राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (एससीपी) के सुप्रीमो शरद पवार ने मंगलवार को एक बड़ी घोषणा करते हुए कहा कि, अब उनका भविष्य...
શેરડી પકવતા ખેડૂતોની પ્રગતિ માટે શક્ય તમામ પ્રયાસો કરવામાં આવશેઃ પૂર્વ મંત્રી સુરેશ રાણા
શામલી: પૂર્વ કેબિનેટ મંત્રી સુરેશ રાણાએ જણાવ્યું હતું કે રાજ્યના શેરડીના ખેડૂતો અને ખાંડ ઉદ્યોગના વિકાસ માટે શક્ય તમામ પ્રયાસો કરવામાં આવશે. શેરડી કમિટી...