गुलबर्गा : साखर कारखान्यांनी वजन ऊस करताना काटामारी केल्यास संबंधित कारखान्यांच्या गळीत हंगामाची परवानगी रद्द करण्याचा इशारा कर्नाटकचे साखरमंत्री शिवानंद पाटील यांनी दिला. गुलबर्गा येथे ते पत्रकारांशी बोलत होते. ऊस उत्पादकांनी एपीएमसीमध्ये उसाचे वजन करून पावती घ्यावी. त्यानंतरच कारखान्यांना उसाचा पुरवठा करावा. वजनात फसवणूक करण्यात आल्यास त्याविरुद्ध तक्रार दाखल करावी. काटामारी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब सरकारने गांभीर्याने घेतली आहे. फसवणुकीला बळी पडलेल्यांनी लेखी तक्रार केल्यास संबंधित कारखान्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
Home Marathi Indian Sugar News in Marathi काटामारी केल्यास गाळप परवाना रद्द : साखरमंत्री शिवानंद पाटील
Recent Posts
सोलापूर :कुर्डुवाडी पंचायत समितीत सेंद्रिय ऊस उत्पादनाबाबत मार्गदर्शन
सोलापूर:कुर्डुवाडी पंचायत समितीत स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी दिन कार्यक्रमात 'कृषी संजीवनी' सप्ताहाचा समारोप करण्यात आला. यावेळी प्रगतशील शेतकरी पांडुरंग बोबडे यांनी...
उत्तर प्रदेश: चीनी मिलों में नए पेराई सत्र की तैयारियां तेजी से जारी
पीलीभीत: उत्तर प्रदेश में नए पेराई सत्र की तैयारियां तेजी से चल रही है और यह सुनिश्चित किया जा रहा की पेराई सत्र सुचारु...
उत्तराखंड: किसान सहकारी चीनी मिल मामले में हाई कोर्ट प्रदेश सरकार से जवाब माँगा
नैनीताल : उच्च न्यायलय ने सितारगंज किसान सहकारी चीनी मिल और उसकी 86 एकड़ भूमि को 100 रुपये के स्टाम्प पर निजी हाथों में...
पंजाब: चीनी मिल के बोर्ड ऑफ डायरेक्टर को भंग करने की मांग
गुरदासपुर : प्रदेश की एक सरकारी चीनी मिल के बोर्ड ऑफ डायरेक्टर के चुनाव को लेकर काफी विवाद चल रहा है। सरकारी चीनी मिल...
Pakistan rice exporters facing shipment rejections from EU, UK and US
Islamabad : Pakistan's agricultural and food sector is grappling with significant challenges, particularly in its narrow export base dominated by a limited range of...
Farmers in Gujarat taking to natural farming in big way
Gir Somnath (Gujarat): Farmers are taking to natural farming in Gujarat with a lot of interest as they say it leads to more profits...
बकाया गन्ना भुगतान मय ब्याज के साथ करने की मांग
सहारनपुर : किसान मजदूर संगठन ने मय ब्याज के साथ हो बकाया गन्ना भुगतान करने की मांग की है। संगठन ने इस मांगों से...