संगरूर : उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि देशातील इतर ऊस उत्पादक राज्यांप्रमाणे पंजाबमध्येही साखर कारखानदारी हा लोकसभा निवडणुकीचा कळीचा मुद्दा बनला आहे. संगरूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुखपाल सिंह खैरा म्हणाले की, संगरूरमधून मुख्यमंत्र्यांसह चार मंत्री असूनही धुरी येथील एकमेव साखर कारखाना बंद आहे. मुख्यमंत्री मान यांनी धुरी विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी गेल्या दोन वर्षांत काय केले, असा सवाल त्यांनी केला. धुरी येथील बेनरा आणि लड्डा गावात लोकांना संबोधित करताना खैरा म्हणाले, मुख्यमंत्री मान म्हणत आहेत की काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात काहीही केले नाही. मग दोन वर्षांत धुरीसाठी काय केले ते मुख्यमंत्री सांगू शकतील का? धुरी येथे रेल्वे पूल बांधण्याची जनतेची मागणीही अद्याप पूर्ण झालेली नाही.
Home Marathi Indian Sugar News in Marathi पंजाबमध्येही लोकसभा निवडणुकीत साखर कारखानेच बनला कळीचा मुद्दा
Recent Posts
Daily Sugar Market Update By Vizzie – 22/02/2025
ChiniMandi, Mumbai: 22nd Feb 2025
Domestic Market
Domestic sugar prices were stable
After two sessions of rise, domestic sugar prices were reported to be stable across the...
‘गुरुदत्त शुगर्स’ने रक्तदान चळवळीतून माणुसकीचे नाते जोडले : आ. राहुल आवाडे
कोल्हापूर : गुरुदत्त शुगर्सने कारखाना परिसरामध्ये रक्तदान शिबिरातून सामाजिक कार्य करत माणुसकीचे नाते जोडण्याचे काम गुरुदत्त परिवाराने केल्याचे गौरवोद्गार आ. डॉ. राहुल आवाडे यांनी...
सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवली ६७५ कोटींची एफआरपी
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील २५ साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे ६७५.६४ कोटी रुपये थकवले आहेत. जिल्ह्यातील गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे....
भारत की जीडीपी वृद्धि Q2 FY 25 में 5.4 प्रतिशत से बढ़कर Q3 FY...
नई दिल्ली : यूनियन बैंक ऑफ इंडिया की एक रिपोर्ट के अनुसार, भारत की आर्थिक वृद्धि वित्त वर्ष 2024-25 की तीसरी तिमाही (Q3FY25) में...
‘वाघलवाडा’तर्फे पाच लाख मेट्रिक टन गाळप, कार्यक्षेत्रातील सर्व ऊस तोडणार : संदीप पाटील-कवळे
नांदेड : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचाऱ्यांमुळे आजपर्यंत व्हीपीके गूळ पावडर कारखाना (प्रयागनगर, सिंधी), एम.व्ही. के. साखर कारखाना (कुसुमनगर, वाघलवाडा) आणि डॉ. शंकरराव...
भारताचा जीडीपी विकासदर आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ६.२ टक्के होण्याची शक्यता : युनियन बँक...
नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2024 – 25 च्या तिसऱ्या तिमाहीत भारताचा आर्थिक विकासदर वेग पकडण्याची अपेक्षा असून जीडीपी वाढ दर 6.2 टक्के राहण्याचा...
ઉત્તર પ્રદેશ વિધાનસભામાં ખાંડ મિલના વિસ્તરણનો મુદ્દો ગુંજ્યો
મેરઠ: ઉત્તર પ્રદેશ વિધાનસભામાં ખાંડ મિલના વિસ્તરણનો મુદ્દો ગાજ્યો હતો . સપા ધારાસભ્યએ ખાંડ મિલના વિસ્તરણ અંગે ગૃહનું ધ્યાન દોરવાનો પ્રયાસ કર્યો. તમને જણાવી...