कोविड 19 मुळे ऊसतोड मजुरांची संभावित कमी गाळप हंगामावर परिणाम करु शकते. ज्यामुळे भारतभरात मोठ्या संख्येमध्ये साखर कारखाने पुढच्या हांगामामध्ये ऊस तोडीसाठी केन हार्वेस्टर चा वापर करण्याची योजना बनवत आहे. यावेर्षी मशीन तोडीला गती मिळेल.
महाराष्ट्रामध्ये कारखान्यांनी हार्वेस्टर साठी यापूर्वीच ऑर्डर दिली आहे, आणि कर्नाटक आणि गुजरात मध्येही याप्रकारची परिस्थिती दिसून आली आहे, जिथे कारखाने ऊस कटर वर अलवंबून आहे. ऊसाच्या मशिन तोडीची आवश्यकतेवर गेल्या 10 वर्षांपासून चर्चा केली जात आहे आणि ही यावेळची आवश्यकता आहे.
उत्तर भारतामध्ये, शेतकरी ऊस तोडतात आणि कारखाने या ऊस केंद्रांतून एकत्र करतात, महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक कारखान्यांमध्ये ऊस तोडणारी पथके ऊस तोंडण्यासाठीं पाठवली आहेत. कारखाना आणि ऊस तोडणी करणार्यांच्या बराबेर अनुबंध करणार्या ठेकेदारांना मजूर मिळणे अवघड झाले आहे कारण अनेक लोक कोविड 19 च्या भितीमुळे आपले गाव सोडू इच्छित नाहीत.
अधिकांश कारखान्यांसमोर 2020-2021 गाळप हंगामामध्ये कोरोना महामारी प्रकोपा बरोबरच ऊस तोड मजुरांच्या कमीचे आव्हान असेल. दुष्काळी स्थिती आणि साखरेच्या घटत्या किमतींमुळे कारखाने यापूर्वीच अडथळ्यांचा सामना करत आहेत, आणि आता कोरोना वायरस महामारीच्या रुपात कारखान्याना नव्या संकटाचा सामना करावा लागत आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.