रुस मध्ये ७ मिलियन मीट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज

रुसी उपकृषि मंत्री ओक्साना ल्यूट म्हणाले, रुस २०१९ मध्ये ७ मिलियन मीट्रिक टन हून अधिक साखर उत्पादन करून एक नवा रेकॉर्ड स्थापित करु शकतो.

गेल्या दशकभरात रुसमध्ये साखर उत्पादन दुप्पट झालेले आहे, यामुळे घरगुती किंमतीत घसरण झाली आहे, आणि स्थानिक उत्पादकांचा फायदा ही कमी झाला आहे. प्रामुख्याने पूर्व सोवियत देशांसाठी रुस केवळ दोन वर्षांपासून साखर निर्यात करत आहे.

जोपर्यंत रुस आपल्या निर्यात बाजाराराला विकसित करत नाही, तोपर्यंत ल्यूट यांनी शेतकऱ्यांना साखर बीटाचा विस्तार करण्यापासून टाळण्याचा आग्रह केला आहे. रुस च्या दक्षिण मध्ये पांढऱ्या साखरेची किंमत २०१९ च्या सुरुवातीला $ 531 टना हून कमी होऊन $309 टन झाली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here