३१ डिसेंबरअखेर साखरेचे उत्पादन ४ लाख टनांनी वाढले : ISMA

इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA)ने दिलेल्या माहितीनुसार, चालू गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत साखरेचे उत्पादन १२०.७ लाख टन झाले आहे. गेल्या वर्षीच्या, ३१ डिसेंबर २०२१ रोजीच्या तुलनेत हे उत्पादन ४ लाख टनांपेक्षा अधिक आहे. गेल्यावर्षी समान कालावधीत ११६.४ लाख टन साखर उत्पादन झाले होते.

गेल्या वर्षी समान कालावधीत कार्यरत असलेल्या ५०० साखर कारखान्यांच्या तुलनेत यंदाच्या हंगाात कार्यरत असलेल्या साखर कारखान्यांची संख्यादेखील जास्त म्हणजे ५०९ इतकी आहे.

खालील तक्त्यामध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या साखर उत्पादनाचा राज्यवार तपशील दिला आहे :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here