साखर रिफायनरी बंद झाल्याने जवळपास 100 कामगारांची नोकरी धोक्यात

अमेरिका : अमेरिकेतील टेलर येथील साखर रिफाइनरी पुढच्या वर्षीच्या फेब्रुवारीपासून बंद होणार आहे, यामुळे कामगारांची नोकरी धोक्यात आहे. एमकेन शुगर एलएलसी साठी निर्देशक मंडळाकडून हा निर्णय घेतला आहे. कंपनीतील जवळपास 100 कामगारांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. सदर कंपनी मिशिगन शुगर कंपनीची सहायक कंपनी आहे, ज्या कंपनीने 2016 मध्ये एमकेन ला खरेदी केले होते. पुरवठा शृंखलेतील विसंगतीमुळे रिफाइनरी बंद होणार आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here