कोरोनावायरस: साखरेचा पुरेसा पुरवठा असल्याचा ब्रुनेई सरकारचा दावा

ब्रुनेई दारुशलेम : इंडोनेशिया जवळ ब्रुनेई दारुस्सलाम मध्ये कोरोनावायरस च्या प्रसाराच्या कारणामुळे लोकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. यानंतर वित्त आणि अर्थव्यवस्था मंत्रालयाने सांगितले की, तांदूळ आणि साखरेचा मागणीला पुरेसा पुरवठा आहे.

शुक्रवार, शनिवार आणि रविवारी कंपन्यांद्वारा तांदूळ आणि साखरेची विक्री रोज खुली राहील. कोरोनावायरस ब्रूनेई मध्ये दाखल झाला आहे, आणि कोरोनावायरस शी सामना करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या दरम्यान बर्‍याच अफवा परसल्या आहेत, आणि तांदूळ, साखरेच्या पुरवठ्याबाबत अनेक चुकीच्या गोष्टी समोर येत होत्या. ज्यामुळे लोकांमध्ये भिती निर्माण झाली होती, यामुळेच सरकारने याबाबत खुलासा केला.

Audio Player

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here