देशभरात कोरोनाचा फैलाव वाढतच आहे, पण काही जिल्ह्यामध्ये कोरोना बाबत नवी प्रकरणे नाहीत. सरकारने लॉक डाऊन ३ मे पर्यंत वाढवले आहे. पण जे जिल्हे हॉटस्पॉट नाहीत जिथे कोरोनाचा प्रसार कमी आहे, त्या ठिकाणी संचारबंदीत २० एप्रिल पर्यंत सरकारने सूट दिली आहे. पण यामध्ये सोशल डिस्टंसिंग च्या नियमांचे पालन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
ई कॉमर्स कंपन्यांकडून आवश्यक सामानाचा पुरवठा सुरु राहील तर दुसरीकडे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, ई कॉमर्स कंपन्यांकडून कमी आवश्यक सामानाच्या पुरवठ्यावर लॉक डाऊन दरम्यान प्रतिबंध राहतील.
Audio Playerहि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.