रोमानियातील व्यवसाय स्थानिक गुंतवणुकदारांना विकण्याचा टेरियोसचा निर्णय

पॅरिस : रोमानीयातील दोन गुंतवणूकदार देशातील सहकारी समितीच्या तोट्यात सुरू असलेला साखर उद्योग हाती घेतील असे फ्रान्सची साखर उत्पादक कंपनी टेरोसने स्पष्ट केले आहे. धोरणात्मक रणनीतीनुसार तोट्यात असलेला उद्योग एक वर्षापेक्षा अधिक काळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मिहेला नेगू आणि  मिहैल डॅनियम मटाचे हे खरेदीदार समोर आले आहेत. दोघेही कृषी- अन्न क्षेत्रातील बडे गुंतवणूकदार आहेत. नेगू यांनी सांगितले की, त्यांनी कारखान्यांतील नोकऱ्यांमध्ये कपात करण्याची योजना तयार केलेली नाही. आणि हंगाम २०२३ मध्ये बीट उत्पादन लक्षात घेऊन ते आगामी काही दिवसांमध्ये ते शेतकऱ्यांनी चर्चा सुरू करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here