ईयू बरोबर मुक्त व्यापार करार केल्यामुळे थाई अर्थव्यवस्थेला नक्कीच चालना मिळेल, पण साखर उद्योगाला धक्का बसण्याची शक्यता, बँगकॉकच्या नव्या संशोधनाने व्यक्त केली आहे. या मुक्त व्यापारामुळे थाई निर्यात जीडीपी वाढेल, असे इन्स्टिट्यूट ऑफ फ्यूचर स्टडीज फॉर डेव्हलपमेंट च्या अहवालात म्हटले आहे.
मंगळवारी थाई -ईयू एफटीएवरील चियांग माई येथे झालेल्या जनसुनावणी वेळी
आयएफडीचे संचालक तवेचाई चारोनेस्डेटासीन यांनी सांगितले की, संस्थेने केलेल्या संशोधनानुसार, थाई ईयू एफटीए ने जीडीपीत 1.7 टक्के वाढीच्या अंदाजाबरोबरच निर्यातीतही वर्षात 10 ते 14 टक्के वाढ होईल अशी शक्यताही वर्तवली आहे.
यह न्यूज़ सुनने के लिए प्ले बटन को दबाये.