पूर्निया, बिहार: 30 वर्षांपूर्वी बंद पडलेला एशिया चा सर्वात मोठा मानला जाणारा बनमनखी साखर कारखाना पुन्हा सुरु होण्याची कुजबुज वाढली आहे. यामुळे या परिसरातील लाखो लोकांना आशेंचा किरण दिसला आहे. कंपनीचे मालक इथे साखरेबरोबरच इथेनॉल आणि विज उत्पादन ही करण्याबाबत सांगत आहेत. खराब झालेला हा साखर कारखाना सुरु झाल्यास परिसरातील लाखो शेतकर्यांसह हजारो कामगारांना रोजगार मिळू शकतो.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.