छत्रपती संभाजीनगर : ऊस तोडणी कामगार समस्यांच्या गर्तेत सापडले आहेत. वर्षानुवर्षे त्यांच्या समस्या कायम आहेत. ऊस तोड कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळणार तरी कधी ? असा सवाल अप्पासाहेब उगले यांनी केला. कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे ऊस तोड कामगारांसाठी आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. ऊस तोड कामगारांसाठी सुरु करण्यात आलेल्या योजनेत ऊसतोडणी कामगारांचीच नोंदणी न झाल्याचा आरोप ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेने केला आहे. यावेळी मनसुख झांबड यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी निलेश गंडे, सुभाष राठोड, गोरख पाटील, ग्रामसेवक आदिती बुचके, सुप्रिया उगले, सतीश नागुर्डे आदी उपस्थित होते.
Recent Posts
Andhra Pradesh Industrial Infrastructure Corporation to take over 124 acres of land of Kovur...
Nellore: In an important step toward addressing long-pending issues faced by local farmers and workers, Kovur MLA Vemireddy Prashanthi Reddy met with district collector...
Andhra Pradesh CM Chandrababu Naidu urges families of four to limit monthly intake of...
Andhra Pradesh Chief Minister Chandrababu Naidu on Monday urged the public to reduce their intake of salt, oil, and sugar to prevent health issues....
ब्राजील: राजमार्ग पर एथेनॉल टैंकर पलटने के बाद 25 वाहनों में आग लग गई,...
सांता कैटरीना : सीसीटीवी ने उस भयावह क्षण को कैद किया है, जब एक एथेनॉल टैंकर राजमार्ग पर पलट गया और 25 वाहनों में...
संत तुकाराम कारखान्याच्या निवडणुकीत सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय
पुणे : कासारसाईतील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विदुरा उर्फ नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलने पुन्हा...
TNVGF urges to frame specific quality benchmarks for corn-based DDGS used in feed formulations
Chennai: Farmers and animal health experts are voicing serious concerns about the increasing and unchecked use of Distiller's Dried Grains with Solubles (DDGS) in...
Conducive conditions for a 25 basis point cut in April, 5.50 per cent repo...
New Delhi : The Reserve Bank of India's (RBI) repo rate is expected to drop by 25 basis points (bps) to 6.00 per cent...
महाराष्ट्र : राज्यातील १०५ साखर कारखान्यांनी दिली १०० टक्के एफआरपी
कोल्हापूर : यंदाच्या ऊस गळीत हंगामात सहभागी झालेल्या २०० साखर कारखान्यांपैकी १०५ कारखान्यांनी शंभर टक्के रक्कम दिली आहे. यंदा मार्चच्या पहिल्या पंधरवड्याअखेर ८४४ लाख...