केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये घोषणा केल्यानुसार केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने प्रधानमंत्री किसान संपदा योजना(PMKSY) या केंद्रीय क्षेत्राच्या अंब्रेला योजनेचा एक घटक म्हणून एकात्मिक शीत साखळी आणि मूल्य वर्धन पायाभूत सुविधा(शीत साखळी योजना) योजने अंतर्गत मंत्रालयाच्या पाठबळाने बहुउत्पादन अन्न विकीरण केंद्रांची उभारणी करण्यासाठी संभाव्य उद्योजकांकडून स्वारस्यपत्रे(EoI) मागवली आहेत. मागणी आधारित शीत साखळी योजने अंतर्गत पात्र प्रकल्पांना अनुदान सहाय्य/ सबसिडी च्या स्वरुपात आर्थिक मदत दिली जाईल. इच्छुक आस्थापनांनी त्यांचे प्रस्ताव आवश्यक त्या तपशीलासह(योग्य त्या शीर्षकांतर्गत) https://www.sampada-mofpi.gov.in/ या ठिकाणी ऑनलाईन भरावेत. “Scheme for Integrated Cold Chain & Value Addition Infrastructure – setting up of food irradiation units” असे नाव असलेल्या 6 ऑगस्ट 2024 या तारखेच्या https://www.mofpi.gov.in. येथे उपलप्ध असलेल्या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार निर्धारित तारखेला किंवा त्यापूर्वी सर्व प्रस्ताव तयार करण्याची आणि सादर करण्याची गरज आहे. स्वारस्यपत्र/ प्रस्ताव सादर करण्यासाठी 21 सप्टेंबर 2024 ही अंतिम तारीख आहे.
Home Marathi Agri Commodity News in Marathi केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने बहुउत्पादन अन्नपदार्थ विकीरण केंद्र उभारण्यासाठी मागवले प्रस्ताव
Recent Posts
Consumer demand recovery in October boosts hopes for stronger performance in 2HFY25: Report
The consumer demand recovery that began in October is raising expectations for a stronger second half of FY25, according to Systematix Institutional Equities report.
While...
पाकिस्तान: FBR ने देश भर की सभी चीनी मिलों में अधिकारियों को तैनात करने...
इस्लामाबाद: संघीय राजस्व बोर्ड (एफबीआर) ने पेराई सत्र के दौरान चीनी उत्पादन, बिक्री और स्टॉक की निगरानी के लिए देश भर की सभी चीनी...
बिजनौर चीनी मिल ने एक दिन में 40,500 क्विंटल गन्ना पेराई का रिकॉर्ड बनाया
बिजनौर : वेव शुगर मिल ने एक दिन में 40 हजार 500 क्विंटल गन्ना पेराई कर रिकॉर्ड बना दिया है। हिंदुस्तान में प्रकशित खबर...
बांगलादेश : उसाचे ईश्वरी-३४ वाण शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय
गोपालगंज : उसाचे उच्च उत्पादन देणारे ईश्वरी-३४ (Eshwardi-34) हे वाण अधिकाधिक लोकप्रिय होत असून, जिल्ह्यातील कासियानी उपजिल्हा विभागातील शेतकऱ्यांच्या आशा त्यामुळे उंचावल्या आहेत. कासियानी...
केंद्र सरकार पीडीएम उत्पादनातून साखर कारखान्यांचा महसूल वाढवण्यासाठी सक्रिय
नवी दिल्ली : केंद्र सरकार साखर कारखान्यांचा महसूल वाढवण्यासाठी नवीन संधी शोधून सक्रिय पावले उचलत आहे. साखर कारखान्यांमध्ये/डिस्टिलरीजमध्ये केवळ ज्वलनशील बॉयलर स्थापित करणाऱ्या राखेच्या...
बेळगाव जिल्ह्यात कमी ऊस दरामुळे शेतकरी त्रस्त
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या सीमेवरील बेळगाव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर गळीत हंगाम उशिरा सुरु झाल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अती पावसाने झालेली उत्पादनातील...
केन्या: चीनी निर्यात की योजना, देश की सभी 17 गन्ना मिलें शुरू हुई
नैरोबी : राष्ट्रपति विलियम रूटो ने कहा है कि, देश भर में सभी 17 चीनी मिलें अब चालू हो गई हैं। उन्होंने बताया की,...