गव्हाच्या या वाणांचे होतेय जादा उत्पादन, ही राज्ये आहेत अग्रेसर

संपूर्ण देशात गव्हाची लागवड प्रामुख्याने केली जाते. परंतु देशाच्या उत्तर भागात पारंपरिकपणे केली जाते. यामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, पंजाब, झारखंड, पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरचा समावेश आहे. गव्हामध्ये असलेल्या भौतिक गुणधर्मांमुळे त्याची मागणी खूप जास्त आहे.

गव्हाच्या चांगल्या उत्पादनासाठी त्याची लागवड चिकणमातीच्या जमिनीत केली जाते. गव्हामध्ये असलेले पोषक तत्व आणि उच्च पचनशक्ती ब्रेड बनवण्यासाठी आणि पास्ता बनवण्यासाठी आदर्श मानली जाते. यासोबतच भारतातून सर्व प्रकारच्या गव्हाच्या चांगल्या उत्पादनामुळे पुरेशा प्रमाणात निर्यात होत आहे.

कृषी जागरमणध्ये प्रकाशित वृत्तानुसार, भारतात उगवलेल्या गव्हाच्या वाण म्हणजे व्हीएल ८३२, व्हीएल ८०४,एचएस-३६५, एचएस-२४०, एचडी २६८७, डब्ल्यूएच-१४७,डब्ल्यूएच -५४२, पीडीडहब्ल्यू-२३३, श्रेष्ठ एचडी २६८७, आदित्य आदींचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here