5 सप्टेंबर, 2020 ला हंगामाच्या सुरुवाती पासून युक्रेनियन साखर रिफाइनरिने आतापर्यंत 2,51,000 टन साखरेचे उत्पादन केले आहे.
यूक्रेन च्या नॅशनल असोसिएशन ऑफ शुगर प्रोड्यूसर्स, उक्र त्सुकोर यांनी 19 ऑक्टोबरला सांगितले की, अंदाजे 1.92 मिलियन टन बिटावर प्रक्रिया केली आहे.
यूक्रेन मध्ये एकूण 27 साखर रिफायनरी सुरु आहेत, ज्यामध्ये 5 सप्टेंबर ला लविवि क्षेत्रातील राडखिव जिल्ह्यामध्ये साखर रिफाइनरी ने पहिल्यांदा परिचालन सुरु केले होते.
ऑगस्ट 2020 पर्यंत विपणन वर्षामध्ये यूक्रेनी साखर रिफायइनरितील साखर उत्पादन गेल्या वर्षाच्या तुलनेत 19 टक्के कमी होवून 1.48 मिलियन टन राहिले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.