बागपत : शेतकऱ्यांनी ऊस तोडून गुऱ्हाळघरांना विक्री करण्यास सुरुवात केली आहे. उसाला ३०० व ३२५ रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. याबाबत अमर उजालामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, डोघाट, टिकरी, दाहा, ढिकौली, संकलपुठी, सिखेडा, खट्टा प्रल्हादपूर, औगटी, मन्सूरपूर आदी गावांमध्ये क्रशर सुरू झाले आहेत. ऊस पाठवणाऱ्या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, साखर कारखानदार उसाचे पैसे वेळेवर देत नाहीत. त्यामुळे क्रशरला ऊस देऊन बटाटा, मोहरी या पिकांची लागवड करता येते. अनेक साखर कारखानदारांनी गेल्यावर्षीची ऊसाची बिले अद्याप दिलेली नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे, शेतकऱ्यांनी क्रशरवर ३२५ रुपये प्रती क्विंटलने ऊस विकला जात आहे.
Home Marathi Indian Sugar News in Marathi उत्तर प्रदेश: बागपतमध्ये गुऱ्हाळघरे सुरू, प्रती क्विंटल ३०० व ३२५ रुपये...
Recent Posts
Sugar production in Pakistan increases in January 2025
Islamabad: Sugar production in January 2025 has seen a noticeable increase compared to December 2024, according to the Sugar Advisory Board. Federal Minister for...
मध्य प्रदेश: मुरैना में चीनी मिल की नीलामी के खिलाफ किसानों ने ट्रैक्टर मार्च...
मुरैना : मध्य प्रदेश के मुरैना जिले में किसानों ने मंगलवार को एक चीनी मिल को लीज पर दी गई जमीन के एक हिस्से...
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या पुरस्कारांत पुणे जिल्ह्याचा दबदबा
पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने साखर हंगामातील कामगिरीचे मूल्यमापन करत सन २०२३-२४ च्या हंगामातील संस्थात्मक व वैयक्तिक पुरस्कार मंगळवारी जाहीर झाले आहेत....
कोल्हापूर : ‘गोडसाखर’मध्ये १ लाख ३१ हजाराव्या साखर पोत्यांचे पूजन
कोल्हापूर : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका साखर कारखान्याच्या (गोडसाखर) चालू गळीत हंमागात उत्पादित झालेल्या १ लाख ३१ हजाराव्या साखर पोत्यांचे पूजन कारखाना कार्यस्थळावर झाले....
મહારાષ્ટ્ર: રાજ્યમાં 466.48 લાખ ક્વિન્ટલ ખાંડનું ઉત્પાદન થયું, જે ગયા વર્ષ કરતા લગભગ 100...
પુણે: આ પિલાણ સીઝનમાં, 20 જાન્યુઆરી, 2025 સુધીમાં, રાજ્યમાં કુલ 196 ખાંડ મિલો કાર્યરત થઈ ગઈ છે. શુગર કમિશનરેટ દ્વારા જાહેર કરાયેલા અહેવાલ મુજબ,...
બિહાર: ખાંડ ભરેલી ટ્રકમાં લાગી આગ
અરરિયા: જોકીહાટ પોલીસ સ્ટેશન વિસ્તારમાં ચારઘરિયા બોર્ડર પાસે અરરિયાથી કિશનગંજ જઈ રહેલી ખાંડ ભરેલી ટ્રકમાં આગ લાગી ગઈ. ડ્રાઇવર અને સહ-ડ્રાઇવરે કૂદીને પોતાનો જીવ...
ભારત આવતા મહિને 20 ટકા ઇથેનોલ મિશ્રણ લક્ષ્ય પ્રાપ્ત કરે તેવી શક્યતા છે: કેન્દ્રીય...
નવી દિલ્હી: કેન્દ્રીય પેટ્રોલિયમ અને કુદરતી ગેસ મંત્રી હરદીપ સિંહ પુરીએ જણાવ્યું હતું કે ભારત આવતા મહિને 20 ટકા ઇથેનોલ મિશ્રણ પ્રાપ્ત કરે તેવી...