कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रविवारी, 3 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी प्रचाराची मुदत शुक्रवारी (1 डिसेंबर) सायंकाळी समाप्त होत आहे. त्यामुळे प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. निवडणुकीत काटाजोड लढती पाहायला मिळणार आहेत. सत्ताधारी श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडी आणि विरोधी राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडी, सहा अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी शुक्रवारी सायंकाळी थंडावणार आहे. निवडणुकीसाठी दोन्ही आघाड्यांनी रान उठवले आहे. अनेकांनी आकडेमोड करत आपले अंदाज दिले आहेत. त्याचबरोबर कोणी सत्तारूढकडून, तर कोणी विरोधी आघाडीकडून पैजा लावल्या आहेत. बिद्री कारखान्याचे कार्यक्षेत्र चार तालुक्यांतील 218 गावांत विस्तारलेले आहे.
Recent Posts
उत्तराखंड: गन्ना मंत्री से चीनी उद्योग से जुड़ी समस्याओं को लेकर आवश्यक कार्रवाई का...
रुद्रपुर : पूर्व विधायक राजेश शुक्ला ने गन्ना मंत्री सौरभ बहुगुणा से गन्ना किसानों और चीनी मिल कर्मचारियों के मुद्दों को सुलझाने की मांग...
Uttarakhand: Former MLA urges Sugarcane Minister to resolve sugar mill workers’ issues
Kichha, Uttarakhand: Former MLA Rajesh Shukla met Sugarcane Minister Saurabh Bahuguna on Thursday to hold detailed discussions on the concerns of sugarcane farmers and...
पुणे : ऊस तोडणी मजुरांची मुंडे महामंडळाकडे नोंदणी करण्याची साखर आयुक्तांकडे मागणी
सांगली : ऊस वाहतूकदार आणि शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य शासनाने ऊस तोडणी मुकादम, मजुरांची गोपीनाथ मुंडे महामंडळाकडे सक्तीने नोंदणी केली पाहिजे. या महामंडळाकडे नोंदणी...
मंत्री ने एथेनॉल फैक्टरी का दौरा कर हादसे की जानकारी ली
बरेली : कैबिनेट मंत्री धर्मपाल सिंह आंवला-अलीगंज रोड पर जिंदल ग्रुप के एथेनॉल प्लांट का दौरा किया। उन्होंने सोमवार को प्लांट में हुए हादसे...
“India has lot to offer to partner with US,” says Invest India CEO Nivruti...
New Delhi : Nivruti Rai, Managing Director & CEO of Invest India, highlighted India's growing role in the global technology ecosystem and emphasized the...
उत्तर प्रदेश: चीनी मिल मैनेजर और ठेकेदार पर गरम Ash से 2 वर्षीय बच्चे...
बिजनौर: द टाइम्स ऑफ इंडिया में प्रकाशित खबर के मुताबिक, बिजनौर के पैड़ी सादात गांव में 3 अप्रैल को एक चीनी मिल ठेकेदार द्वारा...
उत्तर प्रदेश ने वैज्ञानिक तरीके से गन्ने की खेती को बढ़ावा देने के लिए...
पीलीभीत: गन्ने की खेती को आधुनिक बनाने और फसलों पर गंभीर असर डालने वाली लाल सड़न बीमारी से निपटने के लिए उत्तर प्रदेश गन्ना...