29 C
Mumbai
Friday, December 27, 2024
Home Vasantdada Sugar Institute (VSI), Pune

Vasantdada Sugar Institute (VSI), Pune

Watch here the live coverage of 3rd VSI International Sugar Conference.
VSI is organizing its 3rd International Conference and Exhibition on “Sustainability: Challenges & Opportunities in Global Sugar Industry” from January 12 to January 14, 2024 at its Manjari campus in Pune.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) तर्फे तिसरी आंतरराष्ट्रीय साखर परिषद 12 ते 14 जानेवारी 2024 रोजी मांजरी (पुणे) येथे होणार आहे. या परिषदेला जगातील जवळपास 26 देश सहभागी होणार आहेत. या परिषदेमध्ये विविध देशातील जवळपास 31 नामवंत शास्त्रज्ञ व भारतातील 30 शास्त्रज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने होणार आहेत.