भोपाल, ता. 18 : मध्य प्रदेश मध्ये शपथ घेतल्यानंतर तीन तासात मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कर्जमाफीचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची सरसकट कर्ज माफी होणार आहे. शेतकरी राजकीय भांडवल झालाय. कमलनाथ यांच्या या निर्णयामुळे शेतक्यांमध्ये जल्लोष केला जात आहे.
मध्ये प्रदेशमध्ये सत्ता मिळाला नंतर दोन महिन्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी अशा सूचना राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल जाधव यांनी दिले होते.
सध्या राज्यातील 41 लाख शेतकऱ्यांच्या डोक्यावर 56 कोटी रुपयांचं कर्ज आहे.